महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात 161 जागामहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित यांच्या अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक/वरिष्ठ व्यवस्थापक (४ जागा), उप प्रादेशिक व्यवस्थापक/व्यवस्थापक –प्रशासन/विप (23 जागा), व्यवस्थापक- लेखा (2 जागा), उपव्यवस्थापक (28 जागा), विपणन निरीक्षक (57 जागा), लेखापाल/अंतर्गत लेखा परीक्षक (20 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (5 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (15 जागा), वीजतंत्री (4 जागा), स्वागतिका (1 जागा), वाहन पर्यवेक्षक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 13 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्ज www.tribalexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0 Comments