धुळे जिल्हा परिषदेमधील लघुलेखक -निम्नश्रेणी (1 जागा), कनिष्ठ लेखाधिकारी (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (2 जागा), पशुधन पर्यवेक्षक (4 जागा), कनिष्ठ सहाय्यक –लेखा (5 जागा), परिचर (27 जागा), आरोग्य सेवक –महिला (1 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.dhule.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0 Comments