महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक (6542 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahadiscom.in/Advertisement07082014.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0 Comments