श्रद्धा कपूरची नवी मर्सिडीज

             

     बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे सध्या नशीब फुलले आहे. 'आशिकी २' १00 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. त्यानंतर 'एक व्हिलन'नेही १00 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आणि आता 'हैदर'ही हिट झाला. 


          एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यानंतर श्रद्धा यशस्वी अभिनेत्री मानली जाऊ लागली आहे. अलीकडेच, श्रद्धाला तिचे वडील शक्ती कपूर आणि भाऊ सिद्धान्त यांना स्पॉट करण्यात आले. विशेष म्हणजे श्रद्धाने 'हैदर'च्या यशानंतर नवीन र्मसिडीज एसयूव्ही कार खरेदी केली आहे. नवीन कारमध्ये बसून श्रद्धा फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली.

Post a Comment

0 Comments