शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाबा ग्रुपच्या वतीने अभिवादन

             
पंढरपूर(प्रतिनिधी) शिवसेनेेचे संस्थापक,हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त येथील बाबा ग्रुपच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आदरांजली वाहण्यात आली.

              
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनास दोन वर्षाचा कालावधी लोटला असला तरी ते आजही आणि सदैव आपल्या मनावर अधिराज्य गाजवणार आहेत.त्यांच्यामुळे मराठी माणसास देशात प्रतिष्ठा मिळाली.आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना त्यंाचे विचार आणि शिकवण आम्ही कदापीही विसरणार नाही असे मनोगत यावेळी बोलताना बाबा ग्रुपचे संस्थापक उत्तम चव्हाण यांनी व्यक्त केले.
           
या कार्यक्रमावेळी सुनिल केंगार,आप्पा स्वामी,राजाभाऊ डुबल,प्रविण कुंभार,हर्षल जगताप,मारुती शेळके,शिवाजी मोरे,जुबेर बागवान,राहुल धोत्रे आदींसहन बाबा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...


livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com
  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 
महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
  www.pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments