महाराष्ट्र शासनाने Maha E - Locker नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
या सुविधेमार्फत आपल्याला महत्वाची कागदपत्रे घेवून फिरण्याची गरज नाही.
सर्व कागदपत्रे आपण ऑनलाईन सुरक्षित ठेवू शकता. या Locker मध्ये
आपण
कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे, Birth Certificate , Cast
Certificate , Residential , Medical , Educational Records इत्यादी.
आपल्याला पाहिजे ती कागदपत्रे आपण Upload करू शकतो अथवा कागदपत्रांची
मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft
copy आपल्या Locker मध्ये upload केली जाईल. यासाठी आपला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
elocker.maharashtra.gov.in
या लिंक वर गेल्यानंतर आपला आधार नंबर द्या. तुमच्या Registered mobile
Number वरती एक password (OTP) येईल तो password टाकून account
validate करा.
तुमचा E -Locker तयार......
हवी ती कागदपत्रे upload करा.
ज्यावेळी हवी असतील त्यावेळी आपला आधार Number टाका, mobile Number वर password येईल तो टाका. हवी ती कागदपत्रे download करा.
Digital India या योजनेतील हे पहिले पाऊल आहे, याचा भरपूर लाभ घ्या......

0 Comments