पंढरपूर 19 :
‘पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालनाल’, भारत सरकार व दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने टिळक स्मारक मैदान पंढरपूर येथे भक्ती ’महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.

सदर कार्यक्रमाचा उद्घाटन समाारंभ ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते व ह.भ.प.जााधव महाराज नामदास यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि.20 जानेवारी 2015 रोजी सां.5.30 वाजता होणार असून कार्यक्रमाचा समारोप गुरूवार दि.22 जानेवारी 2015 सां.5.30 वाजता श्री.अजजी आंबेकर, संचालक, सांस्कृतिक केंद्र, महाराष्ट्र शासन, भागवतार्चा वा.ना.उत्पात व ह.भ.प.बाळासाहेब देहूकर महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.प्राचीन परंपरा असलेल आपल भारती संस्कृतीतील विविधतेने नटलेल विविध प्रदेशातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, छत्तीसगढ, गोवा या राजतील लोककलेचा अनोखा नृतविष्कार याा भक्ती महोत्सवातून पाहावास मिळणार आहे.
.......................................
http://market.android.com/







0 Comments