पंढरपूर लाईव्ह



पंढरपूर 16 :
दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर यांचे वतीने आयोजित केलेल्या युवा प्रतिभा महोत्सव-2015 चा समारोप उदयिक दि.19/01/2015 रोजी सायं.5.30 वाजता टिळकस्मारक, स्टेशन रोड येथे झी मराठी वरील जुळून येती रेशीमगाठी फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे हस्ते व सौ.सीमाताई प्रशांत परिचारक यांचे अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाने होणार आहे. 

या युवा महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या युवा कलाकार उत्तमोत्तम कला सादर करीत आपली गुणवत्ता
दाखवून देताना दिसत आहे, त्यास पंढरपूरांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे चित्र व शिल्पकला प्रदर्शन पाहून पंढरपूकरांना प्रत्यक्ष रेखाटलेले पंढरपूर एकाछताखाली पहावयास मिळत आहे. सदर

कार्यक्रमाअंती अभिनेत्री प्राज3ता माळी या आपल्या नृत्याविष्कार सादर करणार आहेत. या स्पर्धेमुळे टिळकस्मारक मैदानाला एक अनोखी सांस्कृतिक ओळख मिळत आहे.


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 19 जानेवारी 2015 रोजी  45,141 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   19 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2916 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................