पंढरपूर-दि.19- जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस कल्याण निधी वृध्दीगत करण्यासाठी पंढरपूर शहर व परिसरातील तिकिट धारक व पासधारकांसाठी सुप्रसिध्द मराठी - हिंदी गीतांचा व लावण्याचा कार्यक्रम मंगळवार दि.20 जानेवारी 2015 रोजी सायंकाळी 7.00 ते रात्री 10.00 पर्यत होणार आहे. हा कार्यक्रम तनपुरे महाराज मठात आयोजित करण्यात आला होता. पंरतु काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणात बदल करण्यात असून, हा कार्यक्रम मनमाडकर महाराज मठ, तनपुरे महारांच्या मठामागे, एल.आय.सी. बिल्डींग समोर, भक्ती मार्ग पंढरपूर येथे. उपरोक्त दिनांक व वेळेत होणार असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले आहे.
.
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 19 जानेवारी 2015 रोजी 45,141 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत19 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2916 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून
विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे
आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन
क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही
यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती.
0 Comments