पंढरपूर लाईव्ह:-

सोलापूर येथील ग्रामदैवत श्रीसिध्दरामेश्‍वरांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त....

 आमचे पंढरपूरमधील स्नेही श्री.गणेश सिंघण व श्री.तोडकरी हे गेले होते. गणेश सिंघण यांनी  यावेळी श्रीसिध्देरामेश्‍वांच्या अक्षता सोहळ्याचे व मंदिराचेकांही फोटो आपल्या कॅमेर्‍यात टिपले. तसेच पंढरपूरमधील आमचे मित्र ओंकार  बसवंती यांनीही कांही छायाचित्रे  काढलेली आहेत. यातील कांही नतनरम्य अशी 

छायाचित्रे खास ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या दर्शकांसाठी...

गणेश सिंघण यांनी काढलेली खालील छायाचित्रे ...

 


ओंकार  बसवंती  यांनी काढलेली खालील छायाचित्रे ...