पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर-दि. 12 जानेवारी 2015


राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची 417 वी जयंती पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. 12 जानेवारी रोजी मध्यरात्रीमापासूनच उत्साहाला सुरुवात झाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी 9:30 वाजता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका विजयाकाकू वाडदेकर, लक्ष्मीबाई कदम, संगीताबाई घंटे, सरुबाई ढोले, माजी नगराध्यक्षा उज्वलाताई भालेराव, मनिषाताई कोताळकर, रंजनाताई पवार, रेहाना बोहरी, साधनाताई उगले, प्रा.रजनीताई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या पवार मॅडम आदी महिला उपस्थित होत्या.

यावेळी विठ्ठलतात्या देवकर यांनी जिजाऊ वंदना घेतली. या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मार्गदर्शक नानासाहेब जगताप, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बंडू अटकळे, शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोसले, एस.पी.गायकवाड, शहराध्यक्ष सागर कदम आदी उपस्थित होते.

यावेळी शिवाजी चौकामध्ये जिलेबी वाटप करण्यात आली. यावेळी संदीप मांडवे, धनंजय मोरे, गोपी वाडदेकर, संदीप पाटील, सतीशअप्पा शिंदे, शुभम मलपे, किशोर मोळक, सिध्दांत कदम, प्रसाद सातपुते, भास्करतात्या

तसेच सकाळपासून विविध ग्रामीण भागातील

कार्यकर्ते मोटारसायकलवर रॅली काढून जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी येत होते. हे सर्व कार्य्रक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ, अ.भा.मराठा महासंघ, अ.भा.छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, राजे युवा प्रतिष्ठा प्रतिष्ठान आदींच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



जगताप, निलेश कोरके, सचिन कांबळे, बंटी वाघ, उदय पवार, आनंद देशमुख, निलेश गंगथडे, सागर अटकळे, संभाजी देवकर आदी उपस्थित होते.


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी  42,974 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2605 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................