पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या "स्वच्छ भारत अभियान " अंतर्गत व प्रशांतराव परिचारक यांचे संकल्पनेतुन "पंढरपूर तिर्थक्षेत्र
स्वछता अभियान" उपनगरात राबविण्यात आले.नागेश सिंघण सर; ऐतवाडकर सर, नवनाथ रानगट, व गणेश सिंघण आदींनी विशेष परिश्रम घेऊन हाँटेल नागालँड पिछाडीतील 18 उपनगरातील स्वच्छता अभियान राबविले...यावेळी खादी ग्रामोद्योग सदस्य गणेश सिंघण यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी अनेक जेष्ठ नागरिकानी मार्गदर्शन केले. व सर्वजण सक्रीय सहभागी झाले.
>>>>>>>>>>>>>>>>>
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 19 जानेवारी 2015 रोजी 45,141 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत19 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2916 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.
0 Comments