पंढरपूर लाईव्ह
शेगाव दुमाला (श्रीराम आरकीले याजकडून)
पंढरपूर चंद्रभागेच्या बंधा-यावरून आज एक 18 वर्षाचा मुलगा नदीपात्रात पडून तो बेपत्ता झाल्याची दु:खद घटना घडली आहे.
आज दि. 31-1-2015 रोजी सकाळी11:20 वाजता ही घटना घडली असून इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेला या घटनेतील बेपत्ता मुलाचे नाव लालबोंद्रे असून तो पंढरपूरातीलच आहे. सदर मुलाचे नातेवाईक व काही सामाजिक कार्यकर्ते याचा भीमेच्या पात्रात शोध घेत आहेत.

0 Comments