साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे  संकेतास्थल अद्यावत करणेबाबत

संपादक
पंढरपूर लाईव्ह

महोदय/महोदया,
         साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे  संकेतास्थल अद्यावत करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांना  दिनांक ०९ /१२/२०१४ रोजी इमेल द्वारे व पत्राद्वारे विनंती केली होती. मा. मुख्यमंत्री कार्यालयाने सदर इमेल R D Shinde <sec.socialjustice@maharashtra.gov.in> यांना forward केल्याचे दिनांक १२/१२/२०१४ रोजी कळविले आहे.  मात्र अद्याप संकेतस्थळ दुरुस्त झालेले नाही. आज पुन्हा मा. मुख्यमंत्री कार्यालयास त्यासबंधीचा इमेल केलेला आहे व  कृपया योग्य ती कार्यवाही व्हावी अशी  पुनश्च विनती केलेली आहे. 
           कृपया सदर बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी. हि विनती.
                                                 धन्यवाद!!!
--
Kishor M. Khilare,
096046954

Post a Comment

0 Comments