पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील चंद्रकला नागनाथ कदम(वय 46) वर्षेे यांचे गुरुवार दि.1 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले .रोपळे येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक विवाहीत मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे,दै.एकमतचे प्रतिनिधी दादा कदम यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments