पळशी (ता.पंढरपूर) येथील र-गतशील बागायतदार, माजी पोलीस पाटील, खरेदी-विक?ी संघाचे माजी संचालक आत्माराम जाधव-पाटील (वय 87) यांचे वखबध्दापकाळाने शनिवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. पळशीत दादा या नावाने ते सुपरिचीत होते. त्यांअ-या पश्चात 3 मुले, 4 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पळशीअ-या अजीतदादा पवार क. कला महाविद्यालयाचे र-ाचाय? हनुमंतराव जाधव-पाटील यांचे ते वडील होते.
0 Comments