पंढरपूर लाईव्ह

 (प्रतिनिधी)- राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर जिल्हा (पंढरपूर विभाग) पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बुधवार दि.7 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीमध्ये सभासद नोंदणी, पक्षवाढीसाठी व पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भात विचारविनीमय होणार आहे. या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ राऊत, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब रूपनवर, बाळासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष रूपनर हे उपस्थित राहणार आहेत. तरी पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष रूपनर यांनी केले आहे.

______________________

____________________



बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी  38, 176  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

   4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com