पंढरपूर लाईव्ह
दि. 09/01/2015
-एम.एस.बी.टी.ई अर्तंगत क्रिडा स्पर्धेतील कॅरम खेळातील यषस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना बसलेले डावीकडून प्राण्व्ही.व्ही. बंडगर, प्राचार्य एन.डी.मिसाळ, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. रमेष जाधव, हेमंत कुरळे पाटील, प्रा. पी. पी. भोसले तर उभारलेले डावीकडून अजिंक्य माने, विक्रांत आसबे, अजिंक्य पाटील, परिस पाटील, उदयराज चौहान, महेष सुर्वे
झोनल क्रिडा कॅरम स्पर्धेत श्री.विठ्ठल पॉलीटेक्निक इंजिनिअरिंगचे यश!
पंढरपूर:- महाराष्ट्र राज्य तंत्रषिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या झोनल क्रिडा स्पर्धेतील कॅरम खेळाचे व्ही. व्ही. पी. सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील अंतिम सामना श्री. विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)पंढरपूर विरूध्द गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर यांच्यात झाला. सदर सामना 2-1 च्या फरकाने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलीटेक्निक) पंढरपूर यांनी जिंकुन विजयश्री नोंदविली. या विजेत्या संघातील अजिंक्य पाटील, उदयराज चौहान , विक्रांत आसबे ,परिस पाटील,अजिंक्य माने ,महेष सुर्वे या विद्याथ्यार्ंना क्रिडाप्रमुख प्रा.पी. पी. भोसले व प्रा.पी. एस.भंडारे यांचे मार्गदर्षन लाभले. यामध्ये एम.एस.बी.टी.ई अर्तंगत असणारे एकूण 19 महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. यानंतर यषस्वी विद्यार्थ्यांची गडहिंग्लज येथे 6 व 7 फेब्रुवारी 2015 दरम्यान होणार्या इंटरझोनल कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यषस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष धंनजय सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस. कागदे, सचिव डॉ.बी.पी.रोंगे तसेच संस्थेच्या व्यवस्थापनातील इतर विष्वस्त, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व पालकांनी यषस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-++++++++++++++++++++++++++++++++++++बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी 39,438 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments