धुक्यात हरवलेली विठुरायाची पंढरी....

धुक्यात हरवलेली विठुरायाची पंढरी....


2 जानेवारी 2015 

  विठुरायाची पंढरी नगरी पहाटेपासून सकाळच्या 10 वाजेपर्यंत धुक्यात हरवलेली होती. निसर्गाच्या या अद्भूत जादूची किमया आपल्या डोळ्यात अनेक पंढरपूरकरांनी साठवली असेलच... मात्र बर्‍याच निसर्गप्रेमींनी आपल्या कॅमेर्‍यामध्ये पंढरीतील या क्षणाची अनेक नयनरम्य छायाचित्रे टिपली... अशीच कांही छायाचित्रे जी अतिशय कलात्मकतेने टिपलेली आहेत. ती छायाचित्रे खास पंढरपूर लाईव्ह च्या दर्शकांसाठी... प्रसिध्द करत आहोत... आम्हाला खात्री आहे की, आपणास ही छायाचित्रे पाहून नक्कीच एका आगळ्या-वेगळ्या आनंदाची अनुभुती मिळेल.

पत्रकार सुनिल उंबरे यांनी टिपलेली ही खालील छायाचित्रे...




खादी ग्रामोद्योग चे सदस्य गणेश सिंघण यांनी टिपलेली ही खालील छायाचित्रे...

छायाचित्रे उपलब्ध केल्याबद्दल पत्रकार सुनील उंबरे व समाजसेवक गणेश सिंघण यांचे आभार...

................................................................................



-++++++++++++++++++++++++++++++++++++

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"



"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी  39,438  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत



   8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  

आपला :-- 

भगवान वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments