पंढरपूर लाईव्ह:-
18 फेब्रुवारी 2015 पासून सुरू!
28 फेब्रुवारी 2015 पर्यंंत चालणार प्रक्रिया!
शैक्षणिक वर्ष 2015-16करीता प्रथम वर्ष पदवी एम.बी.ए.च्या डीटीर्इ सीर्इटीचे ऑनलार्इन फॉर्म 18 फेब्रुवारी 2015 पासून सुरू होणार असून ते 28 फेब्रुवारी 2015 पर्यंंत चालणार असल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात एम.बी.ए. प्रथम वर्ष. डीटीर्इ सीर्इटीचे मोफत अर्ज भरण्याची सुविधा 18 फेब्रुवारी 2015 ते 28 फेब्रुवारी 2015 सायं.5 वाजेपर्यंत केली असून यासंबंधी अधिक माहितीसाठी 9503103819 व 9545553800 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले आहे.
छायाचित्र:- श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे.व एम.बी.ए. चिन्ह.

0 Comments