पंढरपूर लाईव्ह
वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचा पराक्रम अखेर टीम इंडियानं आज करून दाखवला. सलामीवर शिखर धवनचं तडाखेबाज शतक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर धोनीसेनेनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा तब्बल १३० धावांनी धुव्वा उडवून नवा इतिहासच रचला. हा आफ्रिकेचा वर्ल्ड कपमधील सगळ्यात मोठा पराभव आहे, तर या दणदणीत विजयामुळे भारताने 'ब' गटात अव्वल स्थान कायम राखलं आहे.
शिखर धवनचं दमदार शतक आणि त्याला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं
दिलेल्या झक्कास साथीच्या जोरावर भारतानं ३०७ धावांचा डोंगर रचला. या
त्रिकुटानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. प्रथम
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला नऊ धावांवर पहिला धक्का बसला.
एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा (शून्य धावा) धावबाद झाला.
त्यानंतर आलेल्या विराटने धवनसह दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावा जोडल्या. विराट
४६ धावांवर बाद झाला. विराटच्या जागी आलेल्या रहाणेने धवनसह तिसऱ्या
विकेटसाठी १२५ धावांची भागिदारी केली. तोपर्यंत शिखरने आपले शतक, तर
अजिंक्यने अर्धशतक पूर्ण केले. शिखरने १४६ चेंडूत १६ चौकार आणि दोन
षटकारांसह १३७ धावा केल्या. वनडे क्रिकेटमधील ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
विराटपाठोपाठ अजिंक्य ७९ धावांवर बाद झाला. यानंतर मधल्या फळीतील सुरेश
रैना (६), महेंद्रसिंग धोनी (१८) आणि रवींद्र जडेजा (२) झटपट बाद झाले.
त्यामुळे भारताला ५० षटकांत ७ बाद ३०७ धावांपर्यंत मजल मारता आली.
३०८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला १२ धावांवर असताना डी. कॉकच्या रुपात पहिला झटका बसला. या झटक्यातून त्यांचा संघ बाहेर आलाच नाही. ज्या हाशिम आमलावर संघाची भिस्त असते, तोच ११ व्या षटकात, फलकावर ४० धावा असताना तंबूत परतला. त्यानंतर ड्यू प्लेसिस आणि ए. बी. डिव्हिलियर्सने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण कर्णधार डिव्हिलियर्स ३० धावांवर धावबाद झाला. त्यानंतर त्यांचा संघ काही सावरला नाही. भारतीय गोलंदाज मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांनी त्यांच्या तळाची फलंदाजी खिळखिळी केली. मिलर आणि पार्नेल वगळता त्यांच्या एकाही खेळाडूला दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत. १७७ धावांवर आफ्रिकेचा संघ गारद झाला आणि अभूतपूर्व विजयाची नोंद केली.
३०८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला १२ धावांवर असताना डी. कॉकच्या रुपात पहिला झटका बसला. या झटक्यातून त्यांचा संघ बाहेर आलाच नाही. ज्या हाशिम आमलावर संघाची भिस्त असते, तोच ११ व्या षटकात, फलकावर ४० धावा असताना तंबूत परतला. त्यानंतर ड्यू प्लेसिस आणि ए. बी. डिव्हिलियर्सने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण कर्णधार डिव्हिलियर्स ३० धावांवर धावबाद झाला. त्यानंतर त्यांचा संघ काही सावरला नाही. भारतीय गोलंदाज मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांनी त्यांच्या तळाची फलंदाजी खिळखिळी केली. मिलर आणि पार्नेल वगळता त्यांच्या एकाही खेळाडूला दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत. १७७ धावांवर आफ्रिकेचा संघ गारद झाला आणि अभूतपूर्व विजयाची नोंद केली.
भारताच्या या विजयामुळे मेलबर्न क्रिकेट मैदानावरील इतिहास कायम राहिला आहे. या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला ३००हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. तर भारतीय संघाने द. आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना जेव्हा - जेव्हा ३००हून अधिक धावा केल्या आहेत, तेव्हा - तेव्हा भारतीय संघाने विजय मिळवला आहे, ही परंपराही या विजयाने कायम राहिली आहे.
पंढरपूर लाईव्ह ने आज दिवसभरात क्षणाक्षणात केलेले स्कोअर अपडेटस् खालील प्रमाणे...
India-41/237
Out-2
Rahina-56
Dhawan-135
Rahina-56
Dhawan-135
India-42/245
India-43/260
Shikar dhawan-out
India-44/267
Shikar dhawan-out
India-44/267
India-45/272 4out
India-46/278
5 out ajinkya rahane
5 out ajinkya rahane
India-47/284
6out jedeja
6out jedeja
India-47/292
India-dhoni5ball 12run
India-48/297
300run done
Dhoni out
300run done
Dhoni out
India-49/301
India-50/307
Out-7
Out-7
Africa-3/12
Out-1
Africa-4/12
Africa-5/18
Africa-6/20
Africa-7/27
Africa-8/28
Africa-9/30
Africa-10/40
Out-2
Out-2
Africa-11/43
Africa-12/47
Africa-13/49
Africa-14/52
Africa-15/61
Africa-16/66
Africa-17/77
Africa-18/79
Africa-19/87
Africa-20/92
Africa-21/97
Africa-22/107
Out-3
Out-3
Africa-23/108
Africa-24/114
Africa-25/115
Africa-26/121
Africa-27/131
Out-3
Out-3
Africa-28/133
Out-4
Out-4
Africa-29/138
Africa-30/144
Africa-32/150
Out-5
Out-5
Africa-33/152
Out-6
Africa-33/153
Out-7
Out-6
Africa-33/153
Out-7
Africa-34/153
Africa-35/156
Africa-36/157
Africa-36/158
OUT-8
OUT-8
Africa-37/161
Out-9
Out-9
Africa-38/162
S. Africa 9 out
S. AFRICA - 39/170
Africa-40/172
India won by 130 Runs
भारताचा 130 रन राखुन दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली टीम इंडीया ने
***************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 22 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 59 हजार 367 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 607
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 22 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 59 हजार 367 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 607 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...


















0 Comments