राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
छाया सौजन्य:- उमेश टोमकेपंढरपूर लाईव्ह पंढरपूर दि 26- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदीराला भेट देवून विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शना नंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य वसंत पाटील व जयंत भंडारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक, प्रांतधिकारी संजय तेली, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उपविभागीय पोलिस प्रकाश जाधव, तहसिलदार गजानन गुरव, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
*
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 27 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 62 हजार 201 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 913
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 27 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 62 हजार 201 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 913 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments