विभागीय आयुक्तांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

विभागीय आयुक्तांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

छाया सौजन्य:- उमेश टोमके

पंढरपूर लाईव्ह   पंढरपूर दि.25- विभागीय आयुक्त एस.चोकलिंगम यांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदीराला भेट देवून विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शना नंतर श्री. चोकलिंगम यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवूनत्कार करण्या आला.


 याप्रसंगी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, रो.ह.यो.उप.आयुक्त श्री.निबांळकर, तहसिलदार गजानन गुरव, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

* *******

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 27  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या                62 हजार 201 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 913   च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

 


Post a Comment

0 Comments