पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूर -कासेगाव (ता.पंढरपूर) येथील लहानगट ते इयत्ता तिसरीच्या विध्यार्थ्यांसाठी उच्यारशास्त्रावर आधारीत इंग्रजी वाचन व संभाषणाचे नविन कौशल्य संपादित करण्यासाठी श्री विठ्ठल इंस्टीट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलीत लोटस इंग्लिश स्कूल ने आर.ए.एस. भाषा विकास केंद्र पुणे आधारित असलेल्या सामंजस्य करारावर नुकतीच सही केली.
छायाचित्र- संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे
आर.ए.एस. हे लहान मुलांसाठी उच्चारशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन आणि भाषा समृद्धिमध्ये विशेष मार्गदर्शन करते. सध्या आर.ए.एस. म्हणजे रीड अँड शाईन ही संस्था पुण्यातील शाळांना प्रशिक्षित करते.
या सामंजस्य कराराअंतर्गत जुन 2015 पासून सुरू होणार्या नविन शैक्षणिक वर्षामध्ये आर.ए.एस. ही संस्था लोटस इंग्लिश स्कूलच्या विध्यार्थ्यांसाठी उच्चारशास्त्राचे विशेष प्रशिक्षण देणार आहे . हे उच्चारशास्त्र ळांप्नापासुंच विध्यार्थ्यांच्या भाषा कुशलतेच्या विकासाला अधिक बळकट करेल.
उच्चारशास्त्राचे अध्ययनाने सांकेतिक शब्द जलद शिकण्यास मदत करते.उच्चारशास्त्र भाषेचे प्रभुत्व आणि वाचन अकलनशक्ती सुधारते, उच्चारशास्त्रामुळेशब्दसंग्रह वाढण्यास मदत होते, उच्चारशास्त्रामुळे विध्यार्थ्यांचा अत्मविश्वास वाढतो,उच्चारशास्त्राने लहान मुलांना इंग्रजी भाषेतिल प्रत्येक अक्षराचे ध्वनि समजण्यास मदत होते व भाषेचे ज्ञान ग्रहण करण्यास मदत होते,प्रथम उच्चारशास्त्रलहान मुलांना वाचन करणायास सक्षम करते आणि नंतर जलद गतीने भाषा बोलण्यास तयार करते,जरी इंग्रजी भाषा घरी बोलली जात नसली तरी ती बोलण्यास सक्षम करते. असे कमी वयात उच्चारशास्त्राचे अध्ययन करण्याचे फायदे आहेत.जगातील अनेक देशात (भारतासह) इंग्रजी ही भाषा कार्यालयीन भाषा म्हणून वापरली जाते. लहान वयात उच्चारशास्त्राचे अध्ययन करणे हे भविष्यासाठी लाभदायक आहे. या करारा साठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे सचिव डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments