पंढरपूर लाईव्ह :- पंढरपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत डॉक्टर श्री.कोडोलीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. शशिकला कोडोलीकर (वय-82) यांचे आज दि. 20 फेब्रुवारी 2015 रोजी दु:खद निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पंढरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments