प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते नागालॅन्ड चौक परिसरातील रस्त्यांच्या कामाचे भुमीपुजन

पंढरपूर लाईव्ह :-  पंढरपूर  वॉर्ड क्रमांक 22 मधील  डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ
झालेला असून आज दि. 20 फेब्रुवारी 2015 रोजी येथील नागालॅन्ड चौक परिसरातील रस्त्यांच्या कामाचे भुमीपुजन सोलापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना प्रशांतराव परिचारक यांनी या रस्त्यांचे काम करणारे कंत्राटदार काळे यांना सांगितले की,


सर्व रस्त्यांचे काम करताना थिकनेसकडे लक्ष द्या.. जास्तीत जास्त उत्कृष्ट व उच्च दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत.
  
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष प्रा. नागेश सिंघण (सर), अप्पासाहेब वांगीकर, शंकरआण्णा ऐतवाडकर (सर), नगरसेवक शंकर पवार, समाजसेवक भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक दादासाहेब फत्तेपूरकर, खादी ग्रामोद्योग चे सदस्य गणेश सिंघण, शाम गोगाव (सर), समाजसेवक सुधाकर बंदपट्टे, नवनाथ रानगट व इंजिनिअर काळे आदी उपस्थित होते.  

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 20 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 815  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 161 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.



Post a Comment

0 Comments