यलमार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी संग्राम पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी अरुण कंडरे यांची तर सचिवपदी डॉ. श्रीधर यलमार
पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर, ता. 16 ... अखिल भारतीय यलमार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी मुंबई येथील उद्योगपती संग्राम पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण कंडरे यांची तर सचिवपदी डॉ. श्रीधर यलमार यांची निवड करण्यात आली.

काल पुणे येथे अखिल भारतीय समाज संघटनेच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपतराव माडगूळकर, उद्योजक अजित कंडरे, रंगनाथ कंडरे, डॉ. शिवाजी विभुते, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दशरथ खळगे, मधुकर गिड्डे, माजी उपसभापती शिवाजीराव कोळवले, सुहास गुराडे,
बाळासाहेब लोकरे, सुहास येलपले, विवेक चौगुले, अरविंद येलपले, राजाराम पाटील, अमोल यलमार, बाळासाहेब यलमार, भारत पाटील, उत्तम कंडरे, आनंद पाटील, मनोहर विभुते, राजराम विभुते,तसेच बाळासाहेब पाटील यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यलमार समाजाची नोंद राज्य सरकारच्या सुचीमध्ये करण्यासाठी व पंढरपूर येथे यलमार समाजाचे समाज मंदिर उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे व जातीच्या नोंदी संदर्भात कोर्टामध्ये दाद मागणार असल्याचेही यावेळी नूतन अध्यक्ष संग्राम पाटील यांनी यावेळी सांगितले.
*********************************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 513 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 513 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments