पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर 21 : देशाचे अग्रणी वृत्तपत्र असणारे दैनिक लोकसत्ताचे संपादक मा.श्री.गिरीशजी कुबेर यांनी शतकमहोत्सवी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरचे प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून पंढरपूर बँकेचे कामकाजाविषयी माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना श्री.गिरीष कुबेर यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करून संस्थेचा सर्वांगीण विकास करणे हे तर खरे आव्हान बनले आहे. मात्र पंढरपूर अर्बन बँकेस सुधाकरपंत परिचारक व प्रशांत परिचारक
यांचे सक्षम नेतृत्व लाभले असल्याने बँक आज प्रगती पथावर राहून 100 वर्षाची विश्वसनीय परंपरा जपत आहे. बँकेचे कामकाजाची माहिती घेवून बँक अर्थकारणाबरोबरच समाजकारणातही राबवत असणारे समाजपयोगी उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे नमूद करून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक पुरूषोत्तम खडके, जनरल मॅनेजर उमेश विरधे, एस.पी.कुलकर्णीसर, चैतन्य
बारसावडे, संकेत कुलकर्णी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
*********************************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 501 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 501 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments