उपनगरामध्ये येळे वस्ती येथे स्वांतत्र्यवीर वि.दा.सावरकर पुण्यतिथी संपन्न

पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर 24 :    स्वांतत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमा पूजन व विचार प्रबोधनाचा कार्यक्रम मा.सौ.सीमाताई परिचारक यांचे प्रेरणेने सुरू असलेल्या राजयोगिनी अहिल्यादेवी महिला मागासवर्गीय ट्रस्ट, येळेवस्ती यांचे वतीने साजरा झाला.

ङ्गस्वांतत्र्य प्राप्तीसाठी ज्या देशभक्तांनी सर्वस्वाचा त्याग केला, प्रसंगी हौतात्म्य पत्करले असे सर्व हुतात्मे विनम्र अभिवादनास पात्र आहेतफ. असे भावपुर्ण उद्गार मार्गदर्शन प्रसंगी काढले. उपनगर वासियांच्या वतीने विख्यात इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून मा.आमदार रामहरी रूपनवर यांचा सत्कार करणेत आला.
या प्रसंगी चंदाताई तिवाडी, अभिषेक गावडे, चेतन येळे, रूपनर सर, हाकेसर, विशाल वाघमोडे, पंकज तोंडे, राजकुमार उराडे, धोंडिराम सलगर, डॉ.सुजीत येळे, जयंत दाबक, बबन येळे, प्रविण सातपुते, युवराज सलगर, बंडु शिंदे, नुरखान पठाण आदी मान्यवर व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ट्रस्टच्या अध्यक्षा कलमताई तोंडे यांनी केले तर सुत्रसंचालन चैतन्य बारसावडे व संकेत कुलकर्णी यांनी केले.
*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   67 हजार 186 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 644 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 


Post a Comment

0 Comments