एकविसाव्या शतकातली पीढी

Out Dated  झालंय आयुष्य
 स्वप्नही Download  होत नाही....
संवेदनांना Virus लागलाय
दु:ख Send करता येत नाही...

जुने पावसाळे उडुन गेलेत
Delet  झालेल्या File सारखे...
अन घर आता शांत असतं
Range नसलेल्या Mobileसारखे....

Hang  झालेल्या PC सारखी
मातीची स्थिती वाईट...
जाती माती जोडणारी
कुठेच नाही Website...

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच Cute
Contact List वाढत गेली
संवाद झाले Mute

-सचिन व्हटे (B.C.A.)
मॉडर्न कॉम्प्युटर्स अ‍ॅन्ड एज्यूकेशन,
सांगोला, जि.सोलापूर

 *******************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.9 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 568 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 244 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 










Post a Comment

0 Comments