महिला दिनानिमित्त पंढरीत कार्यक्रमांचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

महिला मंडळ पंढरपूर या संस्थेच्या वतीने जगतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. 10 मार्च रोजी महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्याच्या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


यामध्ये नृत्य, गायन, एकांकिका, नाट्यछटा, उखाणे, कथाकथन, भारुड, नकला आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सावरकर क्रांती मंद्रिात संपन्न होणार आहे. सदर स्पर्धामध्ये महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा वसुधा काणे, प्रा.मेधा दाते, मृणाल सरदेशमुख, शुभदा गुणे, उर्मिला भाटे, मालती काणे, डॉ. वर्षा काणे, डॉ. मृणाल गांधी,  वासंती गांधी यांनी केले आहे. 

सर्व माता-भगिणींना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
-पंढरपूर लाईव्ह

बघत रहा... पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल आणि आपल्या मोबाईलमध्ये लगेच प्रसिध्द अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- ‘पंढरपूर लाईव्ह’
लॉग इन करा..
www.pandharpurlive.com

*******

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 8 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 159 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 185 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

Post a Comment

0 Comments