चैत्र शुद्ध पाडव्यापासून सुरु झालेली श्री.विठ्ठल चंदन उटी पूजेची सांगता

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने  चैत्र शुद्ध पाडव्यापासून सुरु झालेली चंदन उटी पूजेची सांगता  आज मंगळवारी  मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री व सौ विलास महाजन यांचे हस्ते  करण्यात आली .त्यावेळी मंदिर समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते 

छाया चित्र :-उमेश टोमके


000

********






Post a Comment

0 Comments