खरं म्हणजे, बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खुद्द ऋषी
कपूरनंही अगोदर या स्त्रीला ओळखलं नव्हतं... पण, नंतर मात्र आपल्या या
सहअभिनेत्रीची ओळख पटलीच.
होय, ही स्त्री म्हणजे दुसरं-तिसरं कुणीही नसून नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमधुन आपली अदाकारीची जादु पसरवणारी गुणी
अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आहे ही...!नव्वदचं शतक गाजवणारी
मीनाक्षी शेषाद्री आहे. मीनाक्षीनं नुकतंच आपल्या सहअभिनेत्याची भेट घेतली.
मीनाक्षी आणि ऋषी कपूर यांनी 'दामिनी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सनी देओलनंही या सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
सनी देओलच्या आगामी 'घायल रिटर्न्स'मध्ये मीनाक्षी एक कॅमिओ करणार अशी
चर्चा सुरू होती. पण, मीनाक्षीनं मात्र ही चर्चा खोटी असल्याचं स्पष्ट
केलंय.
****
*
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...! पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा... अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...! हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
0 Comments