सावित्राबाई चंदनशिवे यांचे निधन

पंढरपूर (प्रतिनिधी):- 

सावित्राबाई साधु चंदनशिवे (74) रा. चंदनशिवे वस्ती सोनके, ता.पंढरपूर यांचे अल्पश: आजाराने दि. 13 ऑक्टोबर 2015 रोजी दु:खद निधन झाले.  त्यांचे पश्‍चात 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राजकुमार साधु चंदनशिवे (उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, सोलापूर) यांच्या त्या आई होत. त्यांचेवर सोनके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोनके  परिसरातील ग्रामस्थ व चंदनशिवे परिवाराचे सर्व नातलग,आप्तेष्ट  उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments