श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरारील दिवाळी... श्रीविठ्ठल रुक्मिणी च्या नरकचतुर्थिनिमित्त आकर्षक पुजा मांडलेल्या विलोभनीय रुपाचे दर्शन घ्या फक्त आपल्या ‘पंढरपूर लाईव्ह’ वर

                 पंढरपूर लाईव्ह च्या सर्व दर्शक, हितचिंतक, पत्रकार व जाहिरातदार बंधु-भगिणींना दिपावलीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!
                लवकरच उपलब्ध होईल पंढरपूर लाईव्ह चा आकर्षक दिवाळी अंक...
सर्वांच्या सहकार्यावद्दल व पंढरपूर लाईव्ह साठी मिळत असलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल शतष: धन्यवाद...!
                जानेवारीपासून पंढरपूर लाईव्ह चा स्वतंत्र स्टुडिओ व नियमित व्हिडीओ न्युज आम्ही सुरु करत आहोत...! बघत रहा पंढरपूर लाईव्ह
                  आपले,
               भगवान वानखेडे (मुख्य संपादक)8308838111/8552823399
               व सर्व पंढरपूर लाईव्ह टीम


Post a Comment

0 Comments