पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांचेवर खुनी हल्ला.. सांगली जिल्ह्यातील शिरढोणमध्ये भुईटे व त्यांचे मित्रांवर प्राणघातक हल्ला! नामदेव भुईटे यांची प्रक्रुती चिंताजनक!!

पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांचेवर खुनी हल्ला..
सांगली जिल्ह्यातील शिरढोणमध्ये भुईटे व त्यांचे मित्रांवर प्राणघातक हल्ला! नामदेव भुईटे यांची प्रक्रुती चिंताजनक!!

पंढरपूर Live
पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे व त्यांचे मित्रांवर सांगली जिल्ह्मातील शिरढोण येथे अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये भुईटे गंभीर जखमी झाले आहेत.

सर्वांवर मिरज येथील हाँस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये नामदेव भुईटे यांची प्रक्रुती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते.

त्यांचेसोबत हल्ला झाला असे राजु भिंगे व गजेंद्र पवार हे असल्याची प्राथमीक माहिती मिळते.

ही माहिती प्राथमिक आहे. सविस्तर माहिती हाती आली की पंढरपूर Live वर आम्ही देऊच.

Post a Comment

0 Comments