ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे  यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम

सोलापूर दि. 22 :- महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या  सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेतत्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे 
                  रविवार दि.23 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 वामुंबईयेथून खाजगी  विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन  वाहनाने जिल्हापरिषद सोलापूरकडे प्रयाणसकाळी 11.00 वा. जिल्हा परिषद,सोलापूर येथेग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा बैठक  नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्यांचे अभिनंदन. दुपारी 12.00 वा.पालकमंत्री विजय देशमुखयांच्या  नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थिती ( स्थळनवीपेठ,सोलापूर), दुपारी 1.00 वा.वाहनाने  अरण ता.माढा कडे प्रयाण. दुपारी 2.15वा.अरण ता.माढा येथे आगमन  सावता परिषद आयोजित माळी समाजाच्यामेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता आष्टी ता.मोहोळ कडे प्रयाणदुपारी3.45 वा.आष्टी ता.मोहोळ येथे आगमन  मा.मुख्यमंत्री ग्रामसडक  रस्त्याचेउद्घाटनदुपारी 4.30 वा. वाहनाने सोलापूर विमानतळाकडे प्रयाणसायं 6.00 वा.सोलापूर विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.