सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम

सोलापूर दि. 22 :- महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुर्नवसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ , राज्यमंत्री दिलीप कांबळे हे   सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेतत्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे 
                      रविवार दि.23 एप्रिल 2017 रोजी   पुणे येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह,सोलापूर येथे आगमन व मुक्काम.  सकाळी 11.00 वा.पालकमंत्री विजय देशमुख यांच्या  नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थिती                ( स्थळ- नवी पेठ, राजवाडे चौक, सोलापूर),  दुपारी 12.00 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीत सहभाग ( स्थळ – पार्क चौक, सोलापूर), दुपारी 2.00 वा.सोलापूर येथून शासकीय वाहनाने तुळजापूर जि.उस्मानाबादकडे प्रयाण. सांय. सोईनुसार तुळजापूर .जि.उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने सोलापूर मार्गे पुणेकडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments