पाकिस्तानच्या रॉकेट हल्ल्यात पूँछ सेक्टरमधील दोन जवान शहीद
1 May. 2017
पूँछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
Two soldiers lost their lives in ceasefire violation by Pakistan in Krishna Ghati sector of Poonch
जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात व गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत.

0 Comments