पुणे- 26 जूनला जगभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी एका चमत्कारी दर्गाहबाबत माहिती घेऊन आलो आहे. 11 जण एका बोटावर सुमारे 90 किलो वजनाचा दगड सहज उचलून घेतात. येथील चमत्कारामागील रहस्य जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञांनी अनेकदा रिसर्च केला आहे. परंतु, येथील रहस्य अजुनही गुलदस्त्यातच आहे.

एका व्यक्तीकडून दोन्ही हातांनी उचलला जात नाही हा दगड...
- पुणे-बंगळुरु महामार्गावर असलेल्या शिवपूर येथे कमर अली दरवेश बाबाची एक दर्गा आहे.
- कमर अली दरवेश यांच्या दर्गाहबाहेर 90 किलो वजनी दगड ठेवला आहे. एका व्यक्तीकडून दोन्ही हातांनी हा दगड उचलला जात नाही.
- परंतु एकाच वेळी 11 जण आपल्या तर्जनी बोर्टाने 90 किलोचा दगड उचलून घेतात.
- या चमत्कारिक घटनेला भाविक बाबा कमर अली दरवेश यांची शक्ति आणि आशीर्वाद मानतात.
केवळ 11 जण उचलू शकतात दगड...
- दर्गाह बाहेर असलेल्या दगडाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 11 जण एकत्र येऊनच बोटावर हा दगड उचलू शकतात.
- त्यातही 11 जणांपैकी एकाने मनापासून बाबांचा जयघोष न केल्यास त्याच्या बाजूने दगड झुकतो.
18 वर्षेच लाभले आयुष्यमान...
- शिवपूर येथील हजरत कमर अली बाबाच्या दर्गाहवर दररोज हजारो भाविक भेट देतात. 800 वर्षांपूर्वी हजरत कमर अली येथे राहिले होते.
- त्यांना केवळ 18 वर्षांचे आयुष्यमान लाभले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात गावकर्यांनी त्यांच्या कब्रवर मजार बांधली होती.
पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर हजरत कमर अली बाबाची दर्गाह आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

0 Comments