एक्यूयोगा (Acuyoga) भाग 43 - सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

क्रमशः - सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

१८) दोन्ही हातानी तर्जनी आणि मध्यमा भुवईच्या आतील कडेवर ठेवून अंगठा कोणासमोर ठेवावा व तर्जनी मध्यमाने कपाळावर खालून वर मसाज करावा. १० ते २० सेकंद






१९) दोन्ही हाताने तर्जनी दोन्ही डोळ्यावर, पापणीवर ठेवावी बुबळे खाली करत भुवया वर कराव्या असे १० वेळा करावे

२० ) डोळे बंद खाली आणि वर बघावे. मान हलवू नये. असे १० ते १५ वेळा करावे  


डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R


श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 





  



































बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments