कर्जमाफीबद्दल पंढरीत मुख्यमंत्र्यांचा सत्कार


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना पंढरपूर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर. यावेळी उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर आदी

पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्यातील बळीराजाची कर्ज माफी व्हावी, यासाठी 34 हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा  कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रूक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर सभा मंडपात पंढरपूर भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर यांनी सत्कार केला.
यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  



























































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Post a Comment

0 Comments