सांगोला स्टेशन रोडचे प्रलंबीत रुंदीकरण तात्काळ करा....अन्यथा 15 ऑगस्ट ला उपोषण!-शहीद अशोक कामटे संघटनेची मागणी!


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 14  August 2017 

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील स्टेशन रोडचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असून त्याचे तात्काळ रुंदीकरणाचे काम सुरु करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा शहीद अशोक कामटे संघटनेने लेखी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिला आहे.

यासंदर्भात संबंधीत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील हे काम गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट आहे. गेल्या वर्षी संघटनेने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर हे काम तात्काळ सुरु करण्यात आले होते. परंतु सध्या हे काम अर्धवट आहे.



_____________________________________

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




_____________________________________

Post a Comment

0 Comments