पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मौजे सरकोली ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त अयोग सन 2016-17 मधून अंबाबाई मंदिर ते माऊलीनगर रस्ता क्राँक्रीटीकरण करणेसाठी 3 लाख निधी येणार असून खटकाळ वस्ती ते माने वस्ती या रस्त्याचे मुरुमीकरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे मुलांना पिण्याच्या पाण्याकरिता बोअर पाडून इलेक्ट्रीक मोटार बसवून पाण्याची सोय करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच,श्री पांडुरंग उध्दव भोसले यांनी केले.
यावेळे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री मोहन भोसले,सुर्यभान भोसले,जनार्धन भोसले,तुकाराम भोसले,भास्कर भोसले,हरीभाऊ भोसले,रमेश भोसले,उपसरपंच नागनाथ जगताप,तुकाराम भोई,नामदेव एकमल्ली आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच श्री भास्कर भोसले यांनी केले तर आभार ग्रामसेवक श्री ए.ए.मुंढे यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
_____________________________________



0 Comments