सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
- पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
आरोग्य मंत्र्यांची माहिती : पुणे, नाशिक येथे मृतांची संख्या सर्वाधिक
- मृतांमध्ये 60 टक्के हृदयविकार, मधुमेह, कर्करोगाचे रुग्ण
मुंबई - राज्यात गेल्या आठ महिन्यांत स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 60 टक्के रुग्ण हे हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आजाराने ग्रस्त होते, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. नाशिक व पुणे येथे सर्वाधिक मृतांची संख्या आहे.
स्वाइन फ्ल्यूमुळे सर्वाधिक म्हणजे 40 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात झाले आहेत. त्याखालोखाल पुणे महानगरपालिका 36 आणि पुणे ग्रामीणमध्ये 31 रुग्ण दगावले आहेत.
मराठवाडा आणि विदर्भात स्वाइन फ्ल्यूचे प्रमाण कमी आहे. या भागातील बीड, धुळे, वाशीम, जळगाव, जालना या जिल्ह्यात प्रत्येकी 2, तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा, या जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान स्वाइन फ्ल्यूचा आढावा घेणारी बैठक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्यावेळी स्वाईन फ्लूमुळे होणा-या मृत्यूची निश्चिती करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात 'डेथ ऑडीट कमिटी' स्थापन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामाध्यमातून मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे शक्य होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक व उपचारासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच आवश्यक पावले उचचली आहेत. राज्यात 2199 ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे तपासणी सेंटर्स सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 13 लाख 62 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
स्वाइन फ्ल्यूवरील ऑसेलटॅमिवीर औषध आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दुस-या व तिस-या तिमाहीतील गरोदर मातांबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तींना देखील ही लस देण्यात येत आहे. 16 ऑगस्ट 2017 अखेर 32 हजार 416 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यभरात स्वाइन फ्ल्यू सदृष्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून सर्व रुग्णांवर विनाविलंब उपचार करण्यात येत आहेत. फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी उपचार सुविधा असणा-या खासगी रुग्णालयांना देखील स्वाइन फ्ल्यू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. स्वाइन फ्ल्यूला आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. अति जोखमीच्या गटातील रुग्णांनी तसेच ज्येष्ठ नागरीक, लहान मुले, गरोदर ्त्रिरया यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

0 Comments