सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
- पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
फुलचिंचोली ता.पंढरपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती उपाध्यक्षपदी संग्राम जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करताना उद्योजक अजिंक्य बाबर
पंढरपूर Live 19 August 2017
फुलचिंचोली ता.पंढरपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्षपदी,जनसेवा युवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष मा.संग्राम जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने आज जनसेवा संघटना, मध्यवर्ती कार्यालय, पार्क चौक,सोलापूर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका सौ.अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभहस्ते व जनसेवा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मा.सुनिल आप्पा पवार यांचे अध्यक्षतेखाली व उत्तर सोलापूर तालुका शिवसेना प्रमुख मा.शिवाजी राजे निळ, जनसेवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.अभिराज शिंदे,जनसेवा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.महेबुब तांबोळी (सर),जनसेवा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.प्रकाश निळ,यांचे प्रमुख उपस्थीतीत सत्कार करण्यात आला. यावेळी जनसेवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




0 Comments