अभिनेत्री ममता कुलकर्णी पती विकीसह दुबईला पसार, दोघेही अमली पदार्थ तस्करीचे आरोपी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 

मुंबई-बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता दुबईला पसार झाली आहे.ममतासह 14 जणांवर अमली पदार्थ तस्करीचे आरोप आहेत.1997 मध्ये विकी गोस्वामीला तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती.त्याच्याकडून 11.5 किलो मॅन्ड्रेक्स ड्रग्स जप्त करण्यात आले होते.विकी गोस्वामी हा ममता कुकर्णीचा पती आहे.2003 मध्ये त्याची सुटका झाल्यानंतर दोघेही नैरोबीला स्थायिक झाले.आता मात्र,ममता चक्क दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे.
पुढे वाचा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments