केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 




सोलापूर दि. 16 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –
शुक्रवार‍ दिनांक 18 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. 3.45 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण/ सहा. आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक  - विषय : विविध शासकीय योजना व स्थानिक प्रश्नाबाबत (स्थळ - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर). सायं. 4.15 वाजता पत्रकार परिषद (स्थळ - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर). 5.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ -  स्टेशन रोड, पंढरपूर). सोयीनुसार पंढरपूर येथून शासकीय  वाहनाने अकलूज, ता. माळशिरसकडे प्रयाण. 8.00 वाजता अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - अकलूज, ता. माळशिरस). शासकीय विश्रामगृह, अकलूज, ता. माळशिरस येथे राखीव. रात्री 11.00 वाजता कुर्डुवाडी,  ता. माढा येथून 12116 सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments