''प्रेमाचं प्रतीबंब “ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादकभगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399

mail- livepandharpur@gmail.com
web - http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 26 August 2017 


    मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेतदिग्दर्शक राजेश पाटोळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या “प्रेमाचं प्रतीबंब“ च शुटींग नुकतेच पुण्यात पूर्ण करण्यात आले . आगामी  सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा मानस या चित्रपटाचे निर्माते- अभिनेते मायकल फर्नांडीस यांचा आहे . या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाल्याबद्दल पत्रकारांशी चर्चा करताना, “प्रेमाचं प्रतिबिंब” चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल व बॉक्स ऑफिसवर जादू करून दाखवेल अशी आशा या चित्रपटाचे नायक –निर्माते मायकल फर्नांडीस यांनी व्यक्त केली .  

           आजच्या तरुण पीडिला संस्कार तसेच अचूक प्रेमाचे  मार्गदर्शन  हा चित्रपट करेल . या चित्रपटात चार गाणी असून भाऊसाहेब पवार यांनी ती लिहिली आहेत . हि गाणी अतिशय छान पद्धतीने रचली आहेत ती नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडतील अशीच आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर केली आहे.     

       गणांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि सकल कलांचे दैवत असलेल्या गणरायाच्या साक्षीने मुझिक लौंच करण्याचा निर्माते मायकल यांचा प्रयन्त आहे. मराठी मनोरंजन विश्वात “प्रेमाचं प्रतिबिंब” चित्रपट प्रेक्षकांचीउत्कंठा वाढवत आहे.

            मायकल फर्नांडीस  व बाळासाहेब गोडगे पाटील “सरस्वती चित्र”  निर्मिती संस्थेच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  छायांकन राजेश पाटोळे यांनी तर कलादिग्दर्शन, वेशभूषा सुचिता, संवाद – मदनजी मिमरोत यांनी केलं आहे. 

            “प्रेमाचं प्रतिबिंब” या चित्रपटामध्ये  विजय चव्हाण, मायकल फर्नांडीस, पंकज विष्णू, मृणाल जांबळे, अश्विनी कुलकर्णी, दिपा चाफेकर यांच्या भूमिका आहेत .

           ह्या चित्रपट पूर्ण करण्यासाठी  नारायण गावडे , शिवाजी जळगेकर, भगवान, पिटर डिसोजा, फिलीप फर्नांडिस, डॉ.बळीराम ओहोळ, समीर शेख, अनिकेत शेलार यांचे विंशेष सहकार्य लाभले.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments