मांडेखेल येथे गणपतीची स्थापना आणि आरती प्रदीपभैया मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!


11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


    पंढरपूर Live 26 August 2017 

    परळी वैजनाथ (प्रतिनधी)
            परळी तालुक्यातील मांडेखेल येथे गणपतीची स्थापना आणि आरती जि.प.सदस्य प्रदीपभैया मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.जि. प.सदस्य प्रदीपभैया मुंडे यांच्या हस्ते श्रींची विधीवत पुजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्‍तांची सर्व संकटे दूर करण्यासाठी विघ्नहर्त्या गणरायाचे भूतलावर आगमन झाले आहे. भक्‍तही विघ्नहर्त्याच्या स्वागतात रंगून गेला आहे. 
    यावेळी तालुक्यातील मांडेखेल सर्व युवक आणि ग्रामस्थउपस्थित होते. मिरवणूक काढून बाप्पांची मूर्ती मंडपात आणली गेली. तर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments